Breaking

बुधवार, ४ जानेवारी, २०२३

तुळजापूर येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक संपन्न.



तुळजापूर येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक संपन्न.


प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.

तुळजापूर येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक संपन्न झाली
तुळजापूर शहरात संजय भाऊ घोडके राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठकीत ठरले आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुक स्वबळावर लढणार तसेच गाव तिथे राष्ट्रीय समाज पक्षाची शाखा स्थापन करण्यात येणार आहे व नवीन पदाधिकारी निवडी करण्यात आल्या या वेळी आण्णासाहेब बंडगर यांची राष्ट्रीय समाज पक्ष युवक जिल्हाध्यक्ष पदी तसेच अविनाश हजारे यांची तुळजापूर तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली या वेळी शिवाजी कोळेकर तालुका अध्यक्ष, गणेश येडगे,प्रविण बंडगर, हरिदास ढेरे,वैभव लकडे, पंढरी मातोळकर,गुंडू डोंबाळे,नागनाथ लवटे, रवि ढोले, सह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा