Breaking

रविवार, २२ जानेवारी, २०२३

हायगई व निष्काजीपणे वाहन चालविणाऱ्यांवर तामलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल”


हायगई व निष्काजीपणे वाहन चालविणाऱ्यांवर तामलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल”



प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.


तामलवाडी पोलीस ठाणे : सोलापुर येथील- मसा कसबे,मिथुन गायकवाड या दोघांनी दि. 21.01.2023 रोजी 16.10 ते 18.50 वा. सु. आपल्या ताब्यातील रिक्षा  क्रं. एम.एच.13 बीझेड 0461 व रिक्षा  क्रं. एम.एच.13 सी.टी. 1374 हे वाहने एन एच 52 टोलनाका परिसर येथे सार्वजनिक रस्त्यावर लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा हयगयीने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवताना तामलवाडी पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 279 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा