उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना साधकश्री पुरस्कार जाहीर.”
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
सुवर्ण सभाभवन कन्नड साहित्य परिषद एस.व्ही.पी. सर्कल, मिनी विधानसभा जवळ कलबुर्गी,येथील-महत्वाकांक्षी सामाजिक सेवा संस्था आणि बिसिलनाडू पब्लिशिंगहाऊस कलबुर्गी,या संस्थेच्या व्दिशताब्दी वर्षानिमित्त यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना महाराष्ट्रातील चार जणांना साधकश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.प्रशासनातील ख्यातनामा आयएएस अधिकारी श्रीमती- दीपा मुधोळ मुढें,आयपीएस उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्त- श्री.महादेव कोगनुरे आणि प्लास्टिक सर्जन डॉ. शरणबसव हिरेमठ यांची साधक श्री पुरस्कार निवड झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा