Breaking

रविवार, २६ फेब्रुवारी, २०२३

महाराष्ट्र विद्यालय वेतनोपार्जक सेवकांची *सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी श्री किशोर मच्छिंद्र गुंड यांची बिनविरोध निवड*.



*महाराष्ट्र विद्यालय वेतनोपार्जक सेवकांची *सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी श्री किशोर मच्छिंद्र गुंड यांची बिनविरोध निवड*.  




 *लातूर/ प्रतिनिधी ज्ञानेश्वर सूर्यवंशी*       
  निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथील
महाराष्ट्र विद्यालय वेतनोपार्जक सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित औराद शहा. या पतसंस्थेची निवडणूक दि.05.02.2023 रोजी झाली होती. एकूण 11 संचालक मंडळ निवडून आले. दि.25.02.2023 रोजी पतसंस्थेच्या चेअरमनपदी झालेल्या निवडीत श्री किशोर मच्छिंद्र गुंड यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.तर उप.चेअरमनपदी झालेल्या निवडीत श्रीमती बिराजदार एस. एम. यांची निवड झाली. या निवडीसाठी शारदोपासक शिक्षण संस्था अध्यक्ष मा. श्री.बस्वराज वलांडे.सचिव मा. श्री रमेशराव बगदुरे. उपाध्यक्ष मा. श्री प्रेमचंद बियाणी,उप.सचिव, मा. श्री.राजेश वलांडे व समस्त संचालक मंडळ, महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. वसंतराव पाटील व सर्व स्टाफ तसेच म. वि. वे. से.पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ यांच्या वतीने चेअरमन व उप. चेअरमन याची बिनविरोध निवड करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देत.हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा