Breaking

शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०२३

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथिल प्रहार दिव्यांग संघटना यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय तामलवाडी तर्फे देण्यात येणारा पाच टक्के निधी देण्यात यावा. या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.


तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथिल प्रहार दिव्यांग संघटना यांच्या वतीने  ग्रामपंचायत कार्यालय तामलवाडी तर्फे देण्यात येणारा पाच टक्के निधी देण्यात यावा. या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.



प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद


तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथिल प्रहार दिव्यांग संघटना यांच्या वतीने  ग्रामपंचायत कार्यालय तामलवाडी तर्फे देण्यात येणारा पाच टक्के निधी उपलब्ध करून लवकरात लवकर वाटप करण्यात यावा यासाठी प्रहार दिव्यांग संघटना तामलवाडी यांनी ग्रामसेवक गोरे साहेब यांना निवेदन देण्यात आले.यावेळी प्रहार दिव्यांग संघटना तालुका उपाध्यक्ष शशिकांत गायकवाड, प्रहार दिव्यांग संघटना तालुका संघटक सचिन शिंदे, प्रहार दिव्यांग संघटना तामलवाडी शाखा अध्यक्ष दशरथ भाकरे,दस्तीगिर पटेल इत्यादी उपस्थित होते .



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा