Breaking

गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०२३

हजरत सय्यदपीर बाबा २३ फेब्रुवारी व २४ फेब्रुवारी २०२३ रोजी यात्राउत्सव



हजरत सय्यदपीर बाबा २३ फेब्रुवारी व २४ फेब्रुवारी २०२३ रोजी यात्राउत्सव


 श्रीगोंदा -नितीन रोही,

तालुक्यातील शिरसगाव बोडखा येथील ग्रामदैवत हजरत  सय्यदपीर बाबा यात्रा उत्सव २०२३ गुरुवार व शुक्रवारी होणार उत्साहा त साजरा

महाशिवरात्रीनंतर येणाऱ्या पहिल्या गुरुवारी आणि शुक्रवारी ग्रामदैवत हजरत सय्यदपीर बाबा  यात्राउत्सव साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर याहीवर्षी २३ फेब्रुवारी २०२३ ( वार - गुरुवार ) व २४ फेब्रुवारी २०२३ ( वार - शुक्रवार) उरूस यात्रा  उत्सव साजरा होणार आनंदात.
गुरुवारी चादर ग्रामस्थांच्या हस्ते हजरत सय्यदपीर बाबांना अर्पण करण्यात येणार आहे.
 यात्रा उत्सवहाचा शिरसगाव बोडखा पंचक्रोशीतील मढेवडगाव , लोणी व्यंकनाथ , चिंभळे, बाबुर्डी  परिसरातील भाविकभक्तांनी दर्शनाचा आनंद लुटायचा आहे  लाभ घ्यायचा आहे अशी विनंती शिरसगाव बोडखा यात्राकमिटी सह ग्रामथ्यांनी केली आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा