Breaking

बुधवार, १ फेब्रुवारी, २०२३

वंचित बहुजन आघाडी च्या प्रसिद्ध प्रमुख पदी परमेश्वर लोंढे यांची निवड**सोलापूर माढा विभाग विस्तारित कार्यकरणी जाहीर .*


*वंचित बहुजन आघाडी च्या प्रसिद्ध प्रमुख पदी परमेश्वर लोंढे यांची निवड*


*सोलापूर माढा विभाग विस्तारित कार्यकरणी  जाहीर .*


टेंभुर्णी..प्रतिनिधी/ वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर जिल्ह्यातील माढा विभाग विस्तारित कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून नुकतेच वंचित आघाडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य यांच्याकडून निवड करण्यात आल्याचे पत्र काढण्यात आले असून वंचित आघाडीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष  राहुल चव्हाण सर.  माढा लोकसभा चे महासचिव विशाल नवगिरे यांच्या हस्ते पत्र देण्यात आले .
विजय कोकणे उपाध्यक्ष.. अकलूज, मिलिंद पालके उपाध्यक्ष टेंभुर्णी ,परमेश्वर लोंढे प्रसिद्धीप्रमुख माळेगाव ,राजू वाघमारे प्रसिद्धीप्रमुख टेंभुर्णी, यांची निवड करण्यात आली असून या निवडीबद्दल बहुजन वंचित आघाडीच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा