Breaking

रविवार, ५ फेब्रुवारी, २०२३

आझाद बहुउद्देशीय सामाजिक संस्था तुळजापूर यांच्या वतीने इन्नुस शेख यांचा सत्कार


आझाद बहुउद्देशीय सामाजिक संस्था तुळजापूर यांच्या वतीने इन्नुस शेख यांचा सत्कार



प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.

आझाद बहुउद्देशीय सामाजिक संस्था तुळजापूर यांच्या वतीने उमरा यात्रेच्या निमित्ताने इन्नुस शेख यांचा सत्कार दि. 3 रोजी युवा नेते विनोद (पिंटू) गंगणे मुफती फिरदोस पठाण, मौलाना गुलाम मोहम्मद रजवी, मौलाना रजा बिलाल, मौलाना इब्राहिम पटवेकर, नगरसेवक पंडित जगदाळे, औदुंबर कदम, किशोर साठे, रुग्ण कल्याण समिती सदस्य आनंद कंदले नरेश अमृतराव, आजित परमेश्वर, नाना लोंढ, उस्मानाबादचे मा. नगराध्यक्ष मैनुद्दीन पठाण, अमरीश जाधव, राजेश्वर कदम  हस्ते करण्यात आला. सदर दि. 15 रोजी उमरा यात्रेला रवाना करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर सिंदफळ, तामवाडी, काठी, काक्रंबा, ताकविकी, लोहारा, नळदृर्ग, बारूळ, मंगरूळ,  अपसिंगा, उस्मानाबाद, या ग्रुपच्या हस्ते इन्नुस शेख यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर तुळजापूर मुस्लिम बांधवांच्या वतीने  सत्कार करण्यात आला.
आझाद बहुउद्देशीय सामाजिक संस्थाचे सभासद मुस्लिम बांधव उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा