*उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची परिक्षा केंद्राला भेट.*
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी दि. 20.02.2023 रोजी कॉपीमुक्त अभ्यिानाला सहकार्या करा असे आव्हान केले होते. आज दि.21.02.2023 रोजी सुर झालेल्या इयत्ता 12 वी च्या परिक्षा दरम्यान इंग्रजी विषायाचा पेपर असल्याने मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी स्वत: परिक्षा केंद्र भोसले हायस्कुल, आर पी कॉलेज येथे भेट देवून परिक्षा केद्रांची पाहणी केली. व जिल्हा विशेषशाखेचे पोनि श्री. दसुरकर हे सोबत होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा