*तुळजापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले*
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने,आज दिनांक,१९ फेब्रुवारी २०२३,रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते मिलिंद रोकडे. जिवन कदम(वंचित बहुजन आघाडी युवक जिल्हा कार्यकारी सदस्य)सुरेश चौधरी रवी साखरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा