*तुळजापूर येथे माजी नगरसेवक विनोद (पिटू भैय्या) गंगणे यांच्या वाढदिसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप*
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.
तुळजापूर येथे दिनांक,२८ फेब्रुवारी २०२३,रोजी संकर्षण देशमुख व मित्र परिवारातर्फे माजी नगरसेवक युवा नेते विनोद (पिंटूभैय्या) गंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा तुळजापूर येथे शालेय साहित्य व खाऊवाटप करण्यात आले उपस्थित मुख्याध्यापक श्री पांचाळ सर व इतर सहकारी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा