कै.किसाबाई आळेकर यांचे दुःखद निधन
श्रीगोंदा-नितीन रोही,
शहरातील आळेकर मळ्यातील रहिवासी असलेल्या
कै.किसाबाई(काकू) पांडुरंग आळेकर याचे वयाच्या ७५व्या वर्षी दुःखद असे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मागे श्री.पांडुरंग महादू आळेकर(पती),श्री.नंदकुमार पांडुरंग (मुलगा),चंद्रकांत पांडुरंग आळेकर(मुलगा),सौ.हिराबाई बबन बनकर(मुलगी), सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.आज सकाळी 9:15वा.कै.किसाबाई यांचे दुःखद असे निधन झाले असून अंत्यविधी राहत्या घरी(आळेकर मळा)येथे दुपारी २वाजता होणार आहे.
*काकूंना अनेकांनी व्हाट्सएपच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा