तुळजापूर तालुक्यातील येवती येथे विविध विकास कामाचे उद्घाटन.
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव
आज येवती ता.तुळजापूर येथे विविध विकास कामाचे उद्घाटन व लोकार्पण त्यामध्ये जन सुविधा 9 लाख,सांडपाणी घनकचरा 10 लक्ष रु,बिरूदेव सभा मंडळ 5 लक्ष, तांडा वस्ती 11 लक्ष, दलित वस्ती सुधार योजना 15 लाख, 25/15 मधून सिमेंट रस्ता 3 लक्ष रु, पंचायत समिती स्तर बोर मारणे 1,50000 लक्ष रु, सर्व कामांचे लोकार्पण झाले व जल जीवन मिशन 2021 22 नळ पाणीपुरवठा योजना 90 लक्ष रु, कामाचे भूमिपूजन माननीय श्री धाराशिव जिल्ह्याचे लाडके खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, तसेच धाराशिव कळम चे लाडके आमदार कैलास दादा पाटील, व तसेच तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार मधुकरराव चव्हाण साहेब, यांच्या हस्ते झाले.
यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते गोकुळ तात्या शिंदे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काका दुर्गुडे,तालुकाप्रमुख जगन्नाथ दाजी गवळी, महिला आघाडी तालुकाप्रमुख शामलताई वडणे,माजी उपजिल्हाप्रमुख श्याम पवार,कमलाकर काका चव्हाण ,प्रतिक रोचकरी,राजेंद्र जाधव मेजर,अमीर शेख अल्पसंख्याक सेना जिल्हाप्रमुख ,शेखर जमादार निलेगाव सरपंच,पूजा अमोल गवळी येवती सरपंच,डॉक्टर बालाजी जाधव शिरपूर सरपंच,सोमनाथ गुड्डे दहिटणा उपसरपंच,प्रीतम गायकवाड येवती उपसरपंच,समाधान ढोले तालुका युवक उपाध्यक्ष राष्ट्रवादी,समाधान कुंभार अल्पसंख्याक विभाग प्रमुख,विकास सुरवसे सोशल मीडिया विभाग प्रमुख,सुनील जाधव उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा