Breaking

मंगळवार, ७ मार्च, २०२३

रोटरी क्लब तुळजापूरच्या वतीने आरळी बुद्रुक येथे,९ मार्च रोजी भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन*



*रोटरी क्लब तुळजापूरच्या वतीने आरळी बुद्रुक येथे,९ मार्च रोजी भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन*



प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.


भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर व दंतरोग चिकित्सा शिबिराचे आयोजन
रोटरी क्लब तुळजापूर यांच्यावतीने दिनांक 9 मार्च 2023 रोजी आरळी बुद्रुक येथे सदरील शिबिराचे आयोजन केले असून सकाळी 10 ते 4 या वेळेमध्ये गरजूंनी तपासणी करून घ्यावी तसेच मोतीबिंदू आढळल्यास रोटरी क्लब तुळजापूर तर्फे मोफत ऑपरेशन करण्यात येईल गरजूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.संजय जाधव यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा