
*जागतिक महिला दिनानिमित्त श्री शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर येथे सन्मती महिला मंडळाने साजरा केला महिला दिन*
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव
दिनांक 13 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त श्री शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर येथे सन्मती महिला मंडळाने साजरा केला महिला दिन
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन नमोकार मंत्राने
कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली नमोकार मंत्र कुमारी आयुषी व्यवहारे व श्रेयांशी रोकडे यांनी सादर केले
यावेळी महिला दिनाचे महत्त्व सौ वैशाली गुलचंद व्यवहारे यांनी श्राविकांना सांगितले
कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन सो राजुमती मेहता भाभी व रेखा ताई काटकर यांनी केले
यानंतर ज्योती भाभी मेहता श्रीमती जया कटकर सौ कल्पना सुनील सोलापूर यांनीही महिला दिनानिमित्त आपले विचार व्यक्त केले
प्रथम तुळजापूर नगरीच्या माझी नगराध्यक्ष म्हणून बहुमान मिळविलेल्या सौ जयश्रीताई कंदले यांचा महिला मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला
समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या महिला मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यामध्ये श्रीमती जया काटकर श्रीमती सुनंदाताई रोकडे सौ साधना गडदे सौ वैशाली व्यवहारे सौ लता सुभाषराव शेटे सो गायत्री चंद्रोदन शेटे सौ चंदा उल्हासराव शेटे श्रीमती पद्मजा गोपाळराव वराडे श्रीमती मंदा बाई मैंदर्गे श्रीमती सविता मैंदर्गी सौ शशिकला कंदले श्रीमती रेखा काटकर सौ सुरेखा वराडे सौ चारुलता धोंगडे सौ आशा व्यवहारे सो रेणुका कासार सो महानंदा शेटे सो संगीता शेटे सौ रूपा शेटे सौ अर्चना दुर्गकर सौ अश्विनी महावीर कंदले सौ वर्षा रोकडे सो शुभांगी रोकडे सौ वर्षा रोकडे सौ भावना शेटे सो मोनाली दुर्गकर सौ नयन पाटील सो गिरीजा वराडे सौ शैला गाडे सौ अर्चना मैंदर्गे सौ सपना कोकीळ सौ गिता शेटे सौ ऐश्वर्या व्यवहारे सौ श्रद्धा शेटे सौ पुनम शेटे सौ सोनाली शेटे सौ रेश्मा शेटे सौ सुनीता कंदले सौ प्रमोदिनी वराडे श्रीमती अनिता कोळपे
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ मनीषा फुलचंद व्यवहारे श्रीमती रेखा अशोक काटकर यांनी परिश्रम घेतले अशाप्रकारे महिला दिन उत्साहात पार पडला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा