*महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त, सुरक्षा व्यवस्थेत कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलातील महिला अधिकारी यांना शुभेच्छा दिल्या*
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानभवन प्रांगणात आगमन करताच आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने सुरक्षा व्यवस्थेत कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलातील महिला अधिकारी, कर्मचारी भगिनींना शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा