“लोकशेवकाच्या कर्तव्यात अडथळा करणाऱ्यावर गुन्हा नोंद.
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.
तुळजापूर पोलीस ठाणे : तुळजापूर बस डेपो येथील- भास्कर बुवासाहेब देशमुख हे तुळजापूर बसस्थानक येथे दि.29.03.2023 रोजी 10.30 वा. सु. तुळजापूर बस डेपो येथे उस्मानाबाद येथील- शैलेश यावलकर यांने भास्कर यांच्याशी हुज्जत घालून, अरेरावीची, असभ्य भाषा करुन वाद घालून लाथाबुक्यांनी मारहान करून शासकिय कामात अडथळा निर्माण केला. यावरुन भास्कर देशमुख यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन दि.29.03.2023 रोजी भा.दं.सं. कलम- 353, 332, 504, अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा