Breaking

रविवार, ३० एप्रिल, २०२३

धाराशिव तालुक्यातील येवती येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी*



*धाराशिव तालुक्यातील येवती येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर  यांची जयंती उत्साहात साजरी*



प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

येवती ता.जि धाराशिव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर  यांची जयंती उत्साहात साजरी             आज दिनांक 29  रोजी सकाळी  10 वाजता कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांचा हस्ते  डॉ बाबासाहेब आंबेडकर याच्या प्रतिमेचे  पुजन करण्यात आले  नंतर छोट्या बालगोपालांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी गावातील सरपंच बाळासाहेब मुकुंद खांडेकर .माजी सरपंच निशिकांत पाटिल .गावचे पोलिस पाटिल .तंटामुक्तीचे अध्यक्ष गणेश पाटिल .रामलिंग बनसोडे .चंद्रकांत माळी . व तसेच गावातील जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते  कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी .राहुल गायकवाड. सुनिल गोरे .ज्योतिराम गोरे सचिन गोरे .अजित वाघमारे  .उमेश वाघमारे .अमोल वाघमारे. व सर्व भिम सैनिकांनी कष्ट घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा