Breaking

सोमवार, २२ मे, २०२३

गुणाबाई कोंडीराम साळुंखे- इनामदार यांचे व्टध्दापकाळाने निधन*



*गुणाबाई कोंडीराम साळुंखे- इनामदार यांचे व्टध्दापकाळाने निधन*



टेंभुर्णी प्रतिनिधी/ गुणाबाई कोंडीराम साळुंखे -इनामदार रा. गारडी ता.पंढरपूर  यांचे वृद्धपकाळाने रविवारी रात्री 11.30 च्या दरम्यान निधन झाले.  त्या 115 वर्षाच्या होत्या
त्यांच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी असून नातवंडे परतुंड,खपरपंजी, असा परीवार आहे  त्यांचा स्वभाव मनमिळाऊ असल्याने त्यांच्या दुःखाची वार्ता समजतात महूद,गारडी परिसरात हळहळ व्यक्त होत होती त्यांचे अंत्य संस्कार महूद जवळ असलेल्या गारडी येथील शेतामध्ये करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा