Breaking

सोमवार, २२ मे, २०२३

वारकरी आचारसंहिता परिषदेच्या मुख्य कार्यालयास श्री.रामराजे पाटील यांची सदीच्छा भेट*



*वारकरी आचारसंहिता परिषदेच्या मुख्य कार्यालयास  श्री.रामराजे पाटील यांची  सदीच्छा भेट*



प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.


वारकरी आचारसंहिता परिषदेच्या मुख्य कार्यालयास आज आमचे स्नेही श्री.रामराजे पाटील यांनी शुभेच्छा भेट केल्या.

सांप्रदायिक कामाच्या निमित्ताने माझे अनेक राजकीय लोकांशी अग्दी जवळुन संबंध येतात, पण आपल्या संस्काराशी आणि कर्तव्याशी एकनिष्ठ असलेली महाराष्ट्रात काही बोटावर मोजावी एवढीच घराणी आता उरली आहेत.

मा.सहकार मंत्री सुभाष बापु देशमुख असतील किंवा पाटील साहेब ही अतिक्षय शांत संय्यमी व सुसंस्कृत माणसं आहेत, आम्हां वारकर्यांच्या बद्दल त्यांना विशेष आदर आणि अभिमान आहे. 

लोकमंगल समूहाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यात श्री रामराजे पाटील साहेब कार्यरत असतात.

ह.भ.प.श्री निलेश भैय्या झरेगांवकर 
*वारकरी आचारसंहिता परिषद महाराष्ट्र*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा