Breaking

मंगळवार, २३ मे, २०२३

महाराणा प्रताप जयंतिनिमीत्त पिलीव ग्रामपंचायतीच्या वतीने अभिवादन



महाराणा प्रताप  जयंतिनिमीत्त पिलीव  ग्रामपंचायतीच्या वतीने अभिवादन        
          

पिलीव प्रतिनिधी प्रमोद भैस -  

सनातन धर्मरक्षक महाराणा प्रताप  यांच्या  जयंतीनिमित्त  पिलीव  येथे पिलीव  ग्रामपंचायतीच्या  वतीने सरपंच नितीन मोहीते  ,उपसरपंच  सोनाली करमाळकर यांच्या हस्ते  महाराणा प्रताप यांच्या  प्रतीमेस पुषपहार अर्पण करून  अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच  संजय आर्वे,ग्रामपंचायत सदस्या सुषमाताई जामदार, राजेंद्रसिंग जामदार, अविनाश  जेऊरकर,संतोष बगाडे,जिवन गुरव,  ज्योती फाळके, दत्तूसिंग भैस lic, कुमार भैस ,समर्थसिंग जामदार,समरेशिंग रजपुत,विशाल जनवर,अंकुश भैस, बाळसिंग राजपुत,विजय भैस, सतिश राजपूत,प्रशांत जनवर ,राहुल मंजार,शुभम भैस, सागर भैस,विठ्ठल भिसन,विनोद जनवर,प्रमोद भैस ,दामोदर लोखंडे,ग्रामविकास अधिकारी  अनिल सावळजकर,सोमनाथ देशमुख,सुशांत डाळवाले,अरुणसिंग जामदार, उदय जनवर,धिरज जामदार, यांच्या सह पिलीव  परीसरातील  समाजबांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.   
   फोटो  - पिलीव  येथे महाराणा प्रताप जयंतिनिमीत्त  अभिवादन करताना  सरपंच नितीन मोहीते, उपसरपंच  सोनाली करमाळकर,   व इतर मान्यवर उपस्थित होते.
*******************************************



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा