*अखेर माढा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष पदावर ऋषिकेश बोबडे यांना नियुक्तीपत्र*
टेंभुर्णी/ प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालय टिळक भवन मुंबई येथे नुकतेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले माजी मंत्री माननीय नसीम खान,माजी केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे
*सोलापुर काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष मा. डॉ धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील,
*यांच्या उपस्थितीमध्ये माढा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या
*ऋषिकेश बोबडे यांच्या नियुक्ती मुळे तीस ते पस्तीस हजार लोकसंख्या असलेल्या टेभूर्णी ग्रामपंचायत 2017 च्या टेभूर्णी ग्रामपंचायत इलेक्शन मध्ये स्वताचा अपक्ष पॅनेल करून त्यांनी दोन वार्ड लढवले होते ते स्वता ग्रामपंचायत सदस्य पदाला अभे होते त्यात त्याचा फक्त थोडक्या मतानी निस्टत्या मतांनी पराभव झाला होता टेभूर्णी नगरपंचायत झाल्यावर टेभूर्णी मध्ये काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी,असे तिन पक्ष आपआपल्या पक्षीय चिन्हावर टेभूर्णी नगरपंचायत लढवतांना पाहवण्यास मिळतील असा दावा नूतन अध्यक्ष बोबडे यांनी केला आहे
------------------------
*चौकट*
*यावेळी ऋषिकेश बोबडे म्हणाले*
*काँग्रेस पक्षाने विश्वास दाखवला त्यास मी सदैव पात्र राहील मला मिळालेल्या संधीचा माढा तालुक्यात काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी सोलापुर जिल्हाध्यक्ष मा.श्री.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखालील व दादासाहेब साठे यांच्या मार्गदर्शना खाली अहोरात्र प्रयत्न करीन आपण दाखवलेल्या विश्वासास मी सदैव कटिबद्ध असेल*
*आपला*
*श्री.ऋषिकेश मोहनराव बोबडे*
*अध्यक्ष :- माढा तालुका काँग्रेस कमिटी*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा