माढा तालुका अल्पसंख्यांक काँग्रेस च्या अध्यक्षपदी .जैनुद्दिन मुलांनी
टेंभुर्णी/प्रतिनिधी
माढा तालुका अल्पसंख्यांक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी मा. जैनुद्दीनभाई मुलांनी यांची निवड झाल्याबद्दल फूटजवळगाव ग्रामस्थ व मित्रमंडळीच्या वतीने सत्काराचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माढा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. ऋषिकेश नाना बोबडे होते. ते यावेळी बोलताना म्हणाले की काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील याचे व अल्पसंख्यांक सेल चे जिल्हा अध्यक्ष मा.वसीम पठाण यांची मान्यता घेऊन जैनुद्दिन मुलांनी यांची निवड केली आहे ,पुढे बोलताना म्हणाले की काँग्रेस हा एक विचार असून सर्व धर्म समभाव जपणारा पक्ष आहे.गोर गरीब अल्पसंख्यांक समाजाच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी नेहमी काँग्रेस पुढाकार घेतला नूतन अल्पसंख्यांक अध्यक्ष जैनुद्दीन मुलांनी यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभे राहील अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.सत्काराला उत्तर देताना जैनुद्दिन मुलांनी यांनी सांगितले की मी सतत सर्व सामजाच्या सामजिक कार्यक्रमात सहभागी असतो.मला दिलेल्या पदाच्या माध्यमातून गोर गरीब आणि सामान्य माणसाची सेवा करीन.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोलापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आणि वक्ता सेल चे
जिल्हाध्यक्ष दिपकराव खोचरे पाटील यांनी केले .यावेळी फुटजवळगावचे सरपंच बापू पवार सर, उपसरपंच विठ्ठलराव हांडे, पोलीस पाटील संजय खोचरे पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुरेश खोचरे पाटील, माजी सरपंच गणेश आबा हांडे, माजी सरपंच किशोर दादा नवले, सोसायटीचे माजी चेअरमन दीपक अण्णा शंकर,सोसायटी चे चेअरमन पोपट नवले,माजी उपसरपंच शशिकांत पाटील,प्रभात दूध डेअरी चे संचालक डॉ.रतिलाल नवले,शुभम तोडकर,आयुष भारत डॉक्टर असोशिएशन चे अध्यक्ष डॉ.अमीर मुलांनी ग्रामपंचायत चे माजी सदस्य विठ्ठल नवले ,विकास खोचरे,समाधान नवले,तानाजी साळुंखे,तेजस नवले,माणिकराव कोळेकर, सुधीर हांडे, सतीश श्रीराम,गणेश महानवर,अमीर मुलानी, लल्लाभाई मुलांनी, लखन महानवर, बिरुदेव महानवर, विश्वजीत खोचरे ,भोलेनाथ सोनवणे, नागेश सोनवणे, अक्षय नवले, इरफान मुलानी , काशिम मुलानी, विकास निकम, बबलू मुलांनी, राजू निकम, संजय जाधव, पांडुरंग कळसाईत, आप्पा येळे नाना येळे ,जावेद शेख,
माणिक निकम, विनोद नवले, जहांगीर मुलानी, अकबर मुलानी ,बाळू मुलांनी, राजू शेख कंदर , अमर शेख कंदर ,अरबाज मुलांनी ,इरफान मुलानीं,इकबाल मुलांनी,सोमनाथ बोडारे.संतोष पवार,अभिषेक खोचरे,अभिषेक महानवर,अमीर गफुर मुलांनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.आभार किशोर दादा नवले यांनी केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा