*भैरवनाथ शुगर वर्क्स आलेगाव कारखानान्याचे ऊस तोडणी वाहतुकीचे कराराला सुरुवात*
टेंभुर्णी/प्रतिनिधी माढा तालुक्यातील भैरवनाथ शुगर वर्क्स आलेगाव कारखानान्याचे ऊस तोडणी वाहतुकीचे करार मा. प्रा. शिवाजीराव सावंत चेअरमन आणि कार्यकारी संचालक मा. पृथ्वीराज भैय्या सावंत यांच्या आदेशानुसार कारखान्या चे जनरल मॅनेजर . सुरेश पाटील यांच्या हस्ते आज दुपारी गणेशाची पूजा करण्यात आली,
यावेळी वाहन मालक ठेकेदार श्री. संतोष ढवळे,श्री. भजनदास नाना खटके, श्री रामभाऊ खटके राहुल गायकवाड, नागनाथ कदम, राहुल वाघमारे, राहुल वाघमोडे, राहुल चव्हाण इ उपस्थितीत होते, या कार्यक्रमाला चीफ अकाऊंट श्री. काळे, चीफ केमिस्ट श्री. क्षीरसागर, शेती अधीकारी श्री. विजय खटके पाटील, ऊसपुवठा अधीकारी श्री. तानाजी कदम Edp मॅनेजर श्री बर्डे तसेच सर्व कर्मचारी वृंद उपस्थितीत होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा