Breaking

गुरुवार, ८ जून, २०२३

टेंभुर्णी कन्या प्रशालेत रिया ढवळे प्रथम निकालाची उज्वल यशाची परंपरा कायम*



*टेंभुर्णी कन्या प्रशालेत रिया  ढवळे प्रथम निकालाची उज्वल यशाची  परंपरा कायम* 


टेंभुर्णी प्रतिनिधी
 येथील कन्या प्रशाला माध्य व उच्च माध्य  टेंभूर्णी, ता. माढा, जि सोलापुर या प्रशालेचा दहावी मार्च 2023 चा निकाल 81.81 % लागला असुन निकालाची उज्वल यशाची  परंपरा कायम राखण्यात यश आले असुन यावर्षी सापटणे टें  येथील प्रथम क्रमांक - रिया नानासाहेब ढवळे - 74.40%* वेणेगाव टें येथील द्वितीय क्रमांक - सुजाता जयराम खोटे - 74.00%* तर तृतीय क्रमांक - प्राजक्ता नामदेव वाघमारे - 72.20 %* मिळाली आहेत 

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष   टी. एस. पाडे सर ( बाबा) , सचिवा, सौ . पाटील बी. पी. मॅडम, सहसचिव . ए. टी. पाडे सर ,मुख्याध्यापक, एस. आर. पवार सर शाळेत सर, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा