Breaking

रविवार, ३० जुलै, २०२३

शोभा भीमराव भोसले यांचे निधन



शोभा भीमराव भोसले यांचे निधन


पंढरपूर: प्रतिनिधी 
सुस्ते तालुका पंढरपूर येथील शोभा भीमराव भोसले यांचे शुक्रवारी सायंकाळी अल्पशा आजाराने दुःख निधन झाले  त्यांच्या पश्चात मुलगा,मुलगी,सुना व नातवंडे असा परिवार आहे त्यांच्या जाण्याने सुस्ते परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा