गायरान धारकांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीचा यल्गार जिल्हाध्यक्ष ÷साहेबराव वाघमारे
अकलूज माळशिरस येथे वंचित बहुजन युवा आघाडी सोलापूर जिल्हा माढा लोकसभा
च्या वतीने गायरान जमीन, व्यावसायिक अतिक्रमण, गोर गरीब रहिवास सरकारी जागा गायरान मोकळं करण्याच्या 15 दिवसाची नोटीस देऊन सामान्य नागरिकांना त्रास देण्याचा जो अन्यायकारक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हा तालुका शहर पातळीवर तहसीलदार नगर, परिषद मुख्याधिकारी, ग्रामसेवक च्या पोलीस बंदोबस्त घेऊन जमीनदोस्त कट केला आहे त्याच्या विरुद्ध गायरान धारकांना वंचित घटकांना एकत्र करुन सरकारला घेरण्याचे जाब विचारण्यासाठी बहुजन हृदयसम्राट ऑड.बाळासाहेब आंबेडकर सरकारने त्या जमिनीवर अतिक्रमण असलेल्या धारकाच्या नावाने करून 7/12 उतारा तयार करून त्या ठिकाणच्या असलेल्या नागरिकांच्या कायम करावे. सरकारने सामान्य
माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी हक्क द्या.न्याय मिळवून देण्यासाठी येत्या 20 जुलै रोजी मुंबईत आझाद मैदानावर श्रद्धेय ऑड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार. वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष डॉ. नीलेश विश्वकर्मा. प्रदेश महासचिव. राजेंद्र पाताडे. युवा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सर्व. भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष. अशोक भाऊ सोनोने याच्या मार्गदर्शनाखाली मुंबई, पावसाळी अधिवेशनात मंत्रालय ठिकाणी eda सरकला घाम फुटला पाहिजे आपल्या मागण्या मान्य करून वंचित बहुजन आघाडी व ऑड. प्रकाश आंबेडकर साहेब यांची ताकत दाखवून द्यायची. पक्षाच्या आदेशानुसार जिल्हा अध्यक्ष जिल्हा पदाधिकारी जेष्ठ यांना सोबत घेऊन प्रत्येक तालुक्यात गायरान धारकाच्या मिटींग घेऊन. गायरान जमीन संदर्भात डेटा घेऊन मुंबई येथे घेऊन या निर्देशित केलेल्या नुसार काल माळशिरस तालुक्यात अकलूज येथे मीटिंग घेण्यात आली. यावेळी जिल्हा अध्यक्ष. साहेबराव वाघमारे, महासचिव. नितीन सरवदे. माजी जिल्हाध्यक्ष. गोपाळ घार्गे देशमुख. जिल्हा कोषाध्यक्ष सरपंच. अभिमान जगताप साहेब. जिल्हा उपाध्यक्ष विजय कोकणे. तालुकाध्यक्ष. दर्शन सुरवसे. जिल्हा उपाध्यक्ष. विकास कांबळे. महासचिव. विकास नलावडे. उपस्थित तालुक्यातील मान्यवर उपस्थित मीटिंग झाली. व 20 जुलै रोजी माळशिरस तालुक्यातील गायरान धारकांना सोबत घेऊन यावे असे आवाहन जिल्हा पदाधिकारी यांनी तालुका रहिवासी यांना केले.
गायरान नाही कुणाच्या बापाच आमच्या हक्काचे....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा