Breaking

बुधवार, १२ जुलै, २०२३

टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक ( PI ) दीपक पाटील यांचे प्रहार कडून स्वागत व सत्कार..*



*टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक ( PI ) दीपक पाटील यांचे प्रहार कडून स्वागत व सत्कार..*



टेंभुर्णी/ प्रतिनिधी टेंभुर्णी पोलीस स्टेशन पो.नि. सुरेश निंबाळकर यांची बदली झाल्याने त्यांच्या ठिकाणी नुकतेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांचा आज दिनांक 12/07/ 2023 रोजी टेंभुर्णी पोलीस स्टेशन मध्ये  जाऊन प्रहार जनशक्ती पक्षाकडून सन्मान व सत्कार करण्यात आला.
  यावेळी इथून पुढे भविष्यकाळात जोपर्यंत साहेब तुम्ही या ठिकाणी आहात तोपर्यंत कायदा व सुव्यवस्थेसाठी प्रहार करून आपल्याला सहकार्यच होईल असे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांनी सांगितले.
  यावेळी प्रहार चे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील जिल्हा युवक आघाडीचे उपाध्यक्ष युनूस पठाण तालुका युवा आघाडीचे अध्यक्ष अमोल सुळे,अजित पाटोळे शेवरे गावचे युवक नेते राहुल मस्के पाटील नरेश इंगळे आधी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा