*तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत फत्तेपुर शाळेचे घवघवीत यश*
*औसा प्रतिनिधी/ ज्ञानेश्वर सूर्यवंशी*
क्रिडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे व लातुर जिल्हा क्रिडा कार्यालय व्दारा आयोजित औसा तालुका स्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत दि. 28/08/2023 व 29/08/2023 रोजी प्रतिभा निकेतन आश्रमशाळा देवताळा येथे घेण्यात आलेल्या
स्पर्धेत श्रीमती लक्ष्मीबाई ढेंकरे माध्य.विद्या.फत्तेपुर येथील
1) भालाफेक17 वर्ष मुली सर्वप्रथम नागराळे स्नेहा पांडुरंग
सर्व द्बितीय दळवे नंदिनी ज्ञानोबा
2) गोळाफेक 17 वर्ष मुली
सर्वप्रथम बनसोडे वर्षाराणी हणमंत
3) 3 किमी चालणे 17 वर्ष मुली
सर्वप्रथम भंडारे वैष्णवी दत्ता
4) लांब उडी 17 वर्ष मुली
सर्वतृतीय बाजुळगे शिवकन्या बालाजी
5) 3000 मि धावणे 17 वर्ष मुले
सर्व द्बितीय कांबळे प्रतिक बालाजी
6) थाळीफेक 17 वर्ष मुले
सर्व द्बितीय जाधव चैतन्य दत्ताञय
7) भालाफेक 17 वर्ष मुले
सर्वद्बितीय अनसरवाडे करण विजय
वरील सर्व विजयी विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष बाबुराव मोरे,सचिव दताञय सुरवसे, कोष्याध्यक्ष दयानंद चौहाण व सर्व संचालक मंडळ व शाळेचे मुख्याध्यापक श्री मुळे सर व क्रीडा शिक्षक शिंदे सर, कात्रे सर सर्व शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा