Breaking

गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०२३

नवयुवक मित्र मंडळाच्या वतीने लोहटा येथे वृक्षरोपण*



*नवयुवक मित्र मंडळाच्या वतीने लोहटा येथे वृक्षरोपण* 




   *औसा प्रतिनिधी /ज्ञानेश्वर सूर्यवंशी* 


औसा तालुक्यातील लोहटा येथे नवयुवक मित्र मंडळाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम ठेवण्यात आला होता यावेळी पहिल्या वृक्षाची लागवड ही  ह. भ. प .महेश महाराज माकणीकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर गावामध्ये गावकऱ्यांच्या हस्ते इतरही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष रोपण करण्यात आले यावेळी नवयुवक मित्र मंडळाचे रविकिरण चव्हाण दत्ता जाधव सरपंच गणेश चव्हाण बाळू पाटील अच्युतराव चव्हाण सचिन फत्तेपुरे लहू चव्हाण ज्ञानेश्वर पाटील बबन चव्हाण प्रथमेश फत्तेपुरे हसन शेख शंकर जाधव राजू फत्तेपुरे निळकंठ चव्हाण किसनराव फत्तेपुरे जीवन चव्हाण गणेश घोडके मारुती बनसोडे अविनाश फत्तेपुरे दादासाहेब खांडेकर व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा