श्रीगोंद्यातील शनि मारुती मित्र मंडळाची नूतन कार्यकारणी जाहीर...
श्रीगोंदा - नितीन रोही, श्रीगोंदा शहरातील शनि मारुती मित्र मंडळ,शनिचौक च्या अध्यक्षपदी प्रविण काळे, उपाध्यक्ष पदी सतीश बोरुडे, खजिनदार पदी पत्रकार सोहेल शेख तर कार्याध्यक्ष पदी अॅड.वैभव मेथा यांची आयोज़ित बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी अजीज शेख,शनि देवालय ट्रस्ट चे अध्यक्ष राणा खेतमाळीस,गणेश काळे,पत्रकार राजु शेख,गणेश खेतमाळीस,आनंद खेतमाळीस,ईरफान शेख,फारूक शेख,अभिजित काळे,तौसिफ ताडे,कार्तिक काळे,प्रसाद धोत्रे,राहुल काळे,गफ़्फ़ार पठाण,सुरज खेतमाळीस,आदित्य मते,आशिष गायकवाड,ऋतिक जाधव,सोमनाथ जगताप,अनिकेत खेतमाळीस,शुभम गोसावी,कृष्णा जगताप,ओंकार काळे,तेजस भागवत,सोयब शेख,शाहिद शेख, ओम धोत्रे, सोन्या लोखंडे,सुरज बीशुकर्मा,अभि काळे आदि सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.
या निवडी बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा