Breaking

सोमवार, १८ सप्टेंबर, २०२३

सफरचंदाचा भाव केल्याने डोक्यात कोयता घालून जबर मारहाण.... *सर्वांना बगाडे कॉर्नर येथील घटना.*



सफरचंदाचा भाव केल्याने डोक्यात कोयता घालून जबर मारहाण....  *सर्वांना बगाडे कॉर्नर येथील घटना.*

Mmmmmm..mmmmm.m..,m.m,mmmmmmmmmmmmmmmmm,.mmmmmm.m.mmmmmm,.*⁠\⁠0⁠/⁠*(⁠^⁠^⁠)*⁠\⁠0⁠/⁠*ᕦ⁠༼⁠✩⁠ل͜⁠✩⁠༽⁠ᕤᕙ⁠(⁠ ⁠~⁠ ⁠.⁠ ⁠~⁠ ⁠)⁠ᕗᕙ⁠(⁠ ⁠¤⁠ ⁠〰⁠ ⁠¤⁠ ⁠)⁠ᕗᕙ⁠(⁠ ⁠~⁠ ⁠.⁠ ⁠~⁠ ⁠)⁠ᕗ୧⁠(⁠﹒︠⁠ᴗ⁠﹒︡⁠)⁠୨୧⁠(⁠﹒︠⁠ᴗ⁠﹒︡⁠)⁠୨

              श्रीगोंदा-नितीन रोही

श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या बगाडे कॉर्नर येथील फळ विक्रेते बागवान आणि आढळगाव येथील उबाळे यांच्यात सफरचंदाच्या भावावरून भाचा भाची झाली बाचाबाची वरून प्रकरण हाणामारी मध्ये झाली फळ विक्रेत्यांनी गिऱ्हाईकाच्या डोक्यामध्ये नारळ सोलण्याचा कोयता घालून जबर मारहाण करून केली सध्या गिऱ्हाईक उबाळे यांच्या डोक्याला जबर मारहाण झाल्याने ते नगर येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत सविस्तर वृत्त असे की पोलीस स्टेशन येथे फिर्यादी     शेखर दत्तात्रय गव्हाणे (रा. आढळगव) यांनी फिर्याद दिली की दिनांक 17/09/2023 रोजी दुपारी 04/00 वा. सुमारास मी व माझा आढळगाव, ता. श्रीगोंदा असे खाजगी कामानिमीत्त श्रीगोंदा येथे मोटार सायकलवर  आलो होतो,नंतर घरी जाताना मला सफरचंद व केळी घेवुन जावयाची होती. म्हणून मी व माझा मित्र प्रेमदा असे बगाडे कॉर्नर येथील फळाच्या गाडयावर / स्टॉलवर फळे घेण्या करीता रात्री 08/45 सुमारास आलो त्यावेळी सदरहू फळाच्या गाडयावर फळविक्रेते इसम नामे अतिक बागवान, अझहर बागवान व जुबेर भगवान रा श्रीगोंदा असे तीघे भाऊ होते. मी नेहमी श्रीगोंदा येथे येत असल्याने भी त्यांना ओळखत आहे. आम्ही फळाच्या गाडयावर गेल्यानंतर त्यांना सफरचंदाचा भाव विचारला असता त्यांनी मला सफरचंद 200 रुपये किलो असल्याचे सांगीतले. त्यावेळी मी त्यास तुझेकडील सफरचंद बारीक आहेत. व्यवस्थीत लावून दे असे म्हणालो दुसरीकडे हे सफरचंद कमी भावाने देतात त्याने मला झाटु जिथे मोठे सफरचंद भेटतील तेथे जावून घे असे म्हणाला, त्यावेळी मी त्यास तुला भाव कमी करायचा नसेल तर तसे सांग शिव्या का देतो असे म्हणालो असता, त्या तीघांनी मला तु आमचे सफरचंदाना बारीक का म्हटला असे म्हणून त्यातील अझहर बागवान याने त्याचे फळाचे गाड्यावरील कॅरेट ने मला तोंडावर मारहाण केली. त्यावेळी माझा मित्र प्रेमदास शिवदास उबाळे, रा. आढळगाव, ता. श्रीगोंदा हा मला सोडविण्यास मध्ये आला असता अझहर बागवान हा अतिक व जुबेर यांना उददेशन म्हणाला की, "BEE दोघांना आज जिवंत सोडू नका है. लय शहानपणा करतायेत त्याने असे म्हणताच अतिक बागवान याने माझा मित्र प्रेमदास उबाळे यास जिवे ठार मारण्याच्या उददेशाने त्याचे हातातील नारळ तोडण्याचे कोयत्याने डोक्यात वार करून गंभीर जखमी केले. अझहर बागवान याने देखील प्रेमदास उबाळे यास जिवे ठार मारण्याचे उददेशाने त्याचे हातातील कॅरेटने प्रेमदास यास मारहाण केली व जुबेर बागवान याने हाताने व लाथाबुवयाने आम्हास मारहाण केली. त्यानी अचानक केलेले मारहाणीमुळे मी खाली पडलो. त्यानंतर मी पाहीले की, माझा मित्र प्रेमदास यास डोक्यास जबर मार लागल्याने त्यातून रक्त बाहेर येत होते व त्याचे पुर्ण शर्ट रक्ताने भरलेले होते, त्यावेळी तो खाली पडलेला होता. म्हणून ते  पाहून मी तात्काळ माझे मित्र श्रीकांत हौसराव भोस यांना फोन केला. त्याचवेळी जमलेले लोकांपैकी कोणीतरी अब्युलन्सला फोन केल्याने त्या ठिकाणी आलेले अॅम्ब्युलन्स मधुन आम्ही प्रेमदास उबाळे यास प्रथम पाटील हॉस्पीटल, श्रीगोंदा येथे औषधोपचार कामी दाखल केले. त्यांनी प्राथमिक औषधोपचार करून मारहाणीची केस असल्याने सरकारी दवाखाण्यात घेवुन जाण्यास सांगीतल्याने त्यानंतर ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा येथे नेले  तेथील डॉक्टरांनी त्याचेवर औषधोपचार करून त्यास अहमदनगर येथे रेफर केल्याने आमचे इतर मित्र व नातेवाईक त्यास घेवून अहमदनगर येथे गेले असुन मी तक्रार देण्यासाठी श्रीगोंदा पोलीस ठाणे येथे आलो आहे. तरी दिनांक 17/09/2023 रोजी 20.45 वा. सुमारास मी व माझा मित्र प्रेमदास शिवदास उबाळे, रा. आढळगाव, ता. श्रीगोंदा असे बगाडे कॉर्नर, श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा येथील फळाचे स्टॉलवर सफरचंद घेण्यासाठी गेलो असता फळविक्रेते इसम नामे अतिक बागवान, अझहर बागवान व जुबेर बागवान, रा. श्रीगोंदा यांना त्यांचेकडील सफरचंद बारीक आहेत, व्यवस्थीत भाव लावुन दया असे म्हणाल्याचा त्यांना राग आल्याने त्यांनी आम्हास शिवीगाळ करून आला असता अझहर बागवान हा अतिक व जुबेर यांना उददेशुन म्हणाला की, "BEE दोघांना आज जिवंत सोडु नका हे लय शहानपणा करतायेत त्याने असे म्हणताच अतिक बागवान याने माझा मित्र प्रेमदास उबाळे यास जिवे ठार मारण्याचे उददेशाने त्याचे हातातील नारळ तोडण्याचे कोयत्याने त्याचे डोक्यात चार करून गंभीर जखमी केले. अमहर बागवान याने देखील प्रेमदास उबाळे यास जिवे ठार मारण्याचे उददेशाने त्याचे हातातील कॅरेटने जबर मारहाण केली असे फिर्यादीत म्हटले आहे. घटनास्थळी कर्जत उपविभागीय पोलीस अधीक्षक वाखारी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भोसले पहाणी केली तसेच आरोपींवर ३०७ नुसार विविध गुन्हे दाखल केले आहे व आरोपींना अटक  करून केली पुढील तपास श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक समीर अभंग करीत आहेत.
                                                     चौकट-श्रीगोंदा शहराच्या चौका चौकात फळ विक्रेते, पान टपरी चालक यांनी रस्त्यांवर अतिक्रमण केले आहे त्यावर श्रीगोंदा पोलीस स्टेशन व नगरपरिषद जबाबदार आहे असे चौकातील नागरिक आपापसात चर्चा करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा