Breaking

गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०२३

युवा नेते कृष्णा धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त फळे व साड्या वाटप.



युवा नेते कृष्णा धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त फळे व साड्या वाटप.


टेंभुर्णी प्रतिनिधी :-  येथील युवा नेते कृष्णा धोत्रे यांच्या वाढदिवसा निमित्त विविध सामाजिक उपक्रमाद्वारे वाढदिवस साजरा करण्यात आला.
हो
 त्यांच्या  वाढदिवसाच्या निमित्ताने टेंभुर्णी येथील गोविंद वृद्धाश्रम येथे सफरचंद, मोसंबी, केळी, संत्री,व साड्या  असे किट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन  परवेज शेख मित्रपरिवार यांनी  केले. यावेळी महिंद्र जगताप, मा. ग्रा.पं. सदस्य प्रतिनिधी विकास धोत्रे, ॲड.आकाश लोंढे,अक्षय ढवळे, युवा नेते राम पवार, जॉकी सुर्वे, मी वडार महाराष्ट्राचा टेंभुर्णी शहराध्यक्ष प्रतीक माने, अभिजीत बोत्रे, अमोल यादव, निलेश मुसळे, पप्पू मस्के, नितीन चव्हाण, विकास सुर्वे, आकाश रावळ, वैभव वाघावकर, समाधान गायकवाड, बबलू पोळ, अजय पवार, योगेश धोत्रे, राकेश राठोड, निखिल खिंवसारा, विश्वजीत साळुंखे, प्रमोद कांबळे, शंकर चंदनशिवे आदी जण उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा