Breaking

गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०२३

तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर दोन दिवस अत्याचार*. *अपहरण करून मंदिरात लावले बळजबरीने लग्न



तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर दोन दिवस अत्याचार**

अपहरण करून मंदिरात लावले बळजबरीने लग्न!!
करमाळा तालुक्यातील निंदनीय प्रकार!!


पोलिसांनी आर्थिक तोडजोड करून आरोपींना संरक्षण अल्पवयीन मुलीच्या आईचा आरोप!!!



करमाळा( प्रतिनिधी)
करमाळा शहरात एका विद्यालयात आठवीत शिकणाऱ्या एका मुलीचे अपहरण करून डोमगाव येथील मंदिरात बळजबरीने विवाह केला विवाह
तर त्या दिवशी रात्री नेरले तालुका करमाळा
संबंधित मुलाने  तिच्यावर रात्रभर अत्याचार केला
तर दुसऱ्या दिवशी तिला आपल्या मामाच्या घरी ढवळस तालुका माढा येथे घेऊन गेला व तेथे तिच्यावर रात्रभर अत्याचार केला
आपले लग्न झाले आहे असे सांगून याचा कुठे वाचता केली तर तुझ्या भावाला जिवंत ठेवणार नाही अशी दमदाटी करून संबंधित  अल्पवयीन मुलीला भीती घातली
आपली मुलगी घरी आली नाही हे पाहून मुलीच्या आईने पोलिसांशी संपर्क केला असता पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक करून
पण मुलीच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल न करता दाखल न करता आरोपींना संरक्षण देत असल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे 

मार्च 2023 मध्ये हा प्रकार घडला 

या प्रकरणात बळजबरीने विवाह करून या अल्पवयीन मुलीवर दोन दिवस अत्याचार करण्यासाठी मदत करणारे
भागवत सुरवसे विद्या सुरवसे राणी सालगुडे
बालाजी गवळी 
झुंबर विटुकडे मनीषा इटूकडे यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी या पीडित मुलीने केली आहे

+++++
पीडित मुलीची आई

याबाबत बोलताना सांगितले
मी खडी क्रेशर वर कामाला जाऊन रोजंदारीने मजुरी करून जगते
माझे पती चार वर्षापासून बेपत्ता आहेत
माझ्या तेरा वर्षाच्या मुलीला जबरीने पळून नेऊन नेऊन तिच्यासोबत लग्न करून तिच्यासोबत दोन रात्र अत्याचार करणारी व या अत्याचाराला मदत करणारे लोकांना शिक्षा झाली नाही झाली तर मी आत्महत्या करणार आहे
****


@@@@
महेश चिवटे
शिवसेना जिल्हाप्रमुख

या प्रकरणात पोलिसांनी अक्षम्य चूक केली असून अशा संवेदनशील प्रकरणात पीडित मुलीला न्याय द्यायचे सोडून आरोपींना संरक्षण देण्याची भूमिका वेदनादायक आहे
पीडित मुलीला शिवसेना दत्तक घेणार असून यापुढे पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे


*****
महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याकडे शिवसेनेने तक्रार केली असून आता चाकणकर कुठली भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे लागून

: अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी फरार आरोपींनाअटक करण्याची प्रक्रिया सुरू

 ज्योतीराम गुंजवटे

AJ 24Taas News त्याची घेतली प्रशासनाने दखल


एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बळजबरीने विवाह करून तिच्यावर दोन दिवस सातत्याने लैंगिक अत्याचार करणाऱ्या मुख्य आरोपी सोबत सह आरोपी असलेल्या लोकांना अटक करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजोटी यांनी दिली आहे यांनी

मार्च 2023 मध्ये हा गुन्हा दाखल झाल्यानंतर तेव्हापासून या प्रकरणातील चार आरोपी फरारी होते

फरारी असणारे हे आरोपी पीडित मुली व तिच्या आईला केस पाठीमागे घ्या म्हणून दमदाटी करीत असल्याचा आरोप पीडित मुलीच्या आईने केला होता

सविस्तर वृत्त दैनिक पुण्यनगरीने प्रसिद्ध केले होते

या वृत्तानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असून या फरारी आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी दिली आहे

 पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल आठ महिने पोलिसांना गुन्हेगार सापडत नसल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबद्दल पीडित मुलीने शंका व्यक्त  केली होती
+++
एडवोकेट शिरीष लोणकर प्रवक्ते शिवसेना करमाळा

पीडित मुलीचे पालकत्व शिवसेनेने घेतले असून
यातील मुख्य आरोपी सोबत या या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींवर सुद्धा पोस्को कायद्यांतर्गत कारवाई करा शिवसेनेची मागणी असून

 तेरा वर्षीयअल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध तिचे लग्न लावून तिच्यावर बळजबरीने दोन दिवस अत्याचार करणे या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या सर्वांना पोस्को लावणी गरजेचे आहे तरच इतरांवर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा