Breaking

सोमवार, १६ ऑक्टोबर, २०२३

वरवडे चे पुण्यनगरी प्रतिनिधी संजय पाटील यांचे हृदयविकारांने निधन...



वरवडे चे पुण्यनगरी प्रतिनिधी संजय पाटील यांचे हृदयविकारांने निधन...


 बेंबळे। प्रतिनिधी                     

               माढा तालुक्यातील वरवडे येथील प्रतिष्ठित नागरिक व दैनिक पुण्यनगरी चे प्रतीनीधी संजय मधुकर पाटील यांचे सोमवार दिनांक 16 ऑक्टोबर 23 रोजी सकाळी ११वा. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले, ते ५१ वर्षाचे होते. त्यांचे पश्चात आई, वडील, पत्नी, तीन बहिणी, एक मुलगा व एक मुलगी असा मोठा परिवार आहे. संजय पाटील यांच्या आकस्मिक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा