Breaking

गुरुवार, २६ ऑक्टोबर, २०२३

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ टेंभुर्णी येथे साखळी उपोषण*



*मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ   टेंभुर्णी येथे  साखळी उपोषण*




टेंभुर्णी प्रतिनिधी 
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ उद्या दिनांक 27 10 2023 पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक टेंभुर्णी येथे सकल मराठा समाज माढा तालुका यांच्यावतीने साखळी उपोषण करण्यात येणार असून त्याची निवेदन देण्यासाठी टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय दीपक पाटील साहेब यांना निवेदन देताना खरेदी विक्री संघाचे चेअरमन बंडू नाना ढवळे मार्केट कमिटी संचालक दिलीपराव भोसले शिव विचार प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय खटके पाटील मार्केट कमिटी संचालक रामभाऊ वाघमारे बापूसाहेब व्यवहारे अशोक धोंडीराम थोरात संतोष मामा जगताप योगेश पराडे गणेश व्यवहारे कैलास माने अक्षय व्यवहारे रमेश आबा देशमुख सुजित खटके इत्यादी मान्यवरांनी निवेदन दिले आहे उद्या सकाळी शुक्रवार दिनांक 27 10 2023 सकाळी ठीक दहा वाजता साखळी उपोषणास सुरुवात केली जाईल



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा