Breaking

शनिवार, १४ ऑक्टोबर, २०२३

फुटजवळगाव येथील चंद्रकांत बंकट महानवर यांचें दुःख द निधन


फुटजवळगाव येथील चंद्रकांत बंकट महानवर यांचें दुःख निधन


टेंभुर्णी : - माढा तालुक्यातील फुटजवळगाव येथील चंद्रकांत बंकट महानवर (वय-४६) याचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकाली निधन झाले.त्याच्या पश्चात्य आई-वडील,पत्नी,दोन मुले,दोन भाऊ,पुतणे असा परिवार असून सेवानिवृत्त मुख्याध्यापक बंकट महानवर यांचा मुलगा होता.त्याच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा