Breaking

शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३

हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने चव्हाणवाडी येथील शाहिदा काझी यांचे निधन



हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने चव्हाणवाडी येथील शाहिदा काझी यांचे निधन.



चव्हाणवाडी (टें) ता.माढा येथील भोसले वस्ती येथील सौ शाहिदा गणी काझी यांचे शुक्रवारी सकाळी साडे - आठ वाजता वयाच्या 56 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःख निधन झाले. त्या टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य सदस्य. अमीर काझी यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली,सुना, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. त्यांच्या या अचानक निधनाने चव्हाणवाडी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा