*सोलापूर जिल्हा पतसंस्थेच्या निवडणुकीत कृषी मैत्री पॅनलचा विजय*
टेंभुर्णी/ प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा कृषी कर्मचारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये *पॅनल प्रमुख श्री संजय पाटील* यांच्या नेतृत्वाखालील *कृषीमैत्री पॅनलला* मतदारांनी प्रचंड बहुमताने विजय झाला आहे या निवडणुकीमध्ये कृषी पर्यवेक्षक संघटनेचे अनिल काका देशमुख, सुधीर काशीद ,उदय साळुंखे, (पतसंस्था चेअरमन) सुनील प्रक्षाळे गावडे , अजिनाथ शिंदे (पतसंस्था सचिव ) ,दादासाहेब पवार ,अनिल फडतरे ,सुनील गायकवाड, दीपक ऐहवळे ,संदीप गायकवाड ,अमोल भोरकडे, सागर गवळी ,चांगदेव काशीद, शिवानंद देगील, बाळासाहेब बळी, विकास भाले ,रवींद्र सरसंबी ,जोजनसो कृषी सहाय्यक संघटनेचे राज्य प्रतिनिधी उमेश मोहिते, जिल्हाध्यक्ष विशाल गावडे ,तसेच किरण चव्हाण ,सागर भोसले, पवन पाटील, उबाळेसो बाळासाहेब सावंत ,बर्गेसो भागवत शिंदे ,रणजीत नाळे दत्तात्रेय पांढरमिशे ,सचिन जगदाळे ,ज्ञानेश्वर खाडे, नवलेसो अतुल जगताप ,रवींद्र दराडे, उल्हास काशीद, रणजीत देडे, राहुल माने, दासू राठोड ,अशोक राठोड, हनुमंत व संदीप ढोले, सुशांत गुंड ,लिपिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी सुरवसे , युवराज चव्हाण ,मंडळ कृषी अधिकारी सतीश कचरे ,व सचिन फुले ,तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माजी वरिष्ठ अधिकारी वर्ग या सर्वांच्या प्रयत्नाने निवडणुकीमध्ये यश प्राप्त झालेले आहे निवडून आलेले संचालक सतीश देठे , धनाजी जाधव , धनराज खोत ,श नितीन शिंदे , चंद्रकांत जाधव, बाबासाहेब गुंड, मधुकर मारकड, अनिल चव्हाण, जानराव , स्वप्निल साठे , प्रशांत धावणे ,महिला संचालक श्रीमती आशा यादव ,श्रीमती प्रतिभा इंगळे ,यांना प्रचंड मताधिक्याने विजयी केलेली आहे
मागील पाच वर्षात दिलेल्या आश्वासनाची 100% पूर्ण करणारी राज्यातील एकमेव पतसंस्था असा नावलौकिक मिळवलेल्या संस्थेने येत्या काळात व्याजदर कमी करणे कर्ज मर्यादा वाढवणे इ पतसंस्था संकल्पना राबविणे मतदाराच्या लोकोपयोगी उपक्रम राबविणे असा मनोदय जाहीरनाम्यामध्ये व्यक्त केला आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा