*अवैद्य वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या कोर्टी ता .करमाळा च्या लकी लॉज ला उप विभागीय पोलिस अधिकारी व करमाळा पोलीस स्टेशनचे अभय ?*
टेंभुर्णी/ प्रतिनिधी..... AJ 24taas News Maharashtra
करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या मुलांची भावी पिढी उध्वस्त करण्यासाठी कोर्टी येथील लकी लॉजवर चालणाऱ्या अवैध व्यवसायाला सहकार्य सोलापूर जिल्ह्यातील करमाळा पोलीस स्टेशनचे आहे की काय अशी चर्चा करमाळा तालुक्यातून होत असून या ठिकाणी करमाळा व करमाळा तालुक्यातील खेड्यापाड्यांतील व गोरगरीब कुटुंबातील कुटुंब व्यवस्था बिघडवण्यासाठी चालणाऱ्या अवैध व्यवसायामुळे अनेक तरुणांचे प्रपंच देशोधडीला लागले असल्याचे चित्र जगतापाच्या बिट ह? च्या आशिर्वादाने पाहायला मिळत असताना पोलीस या अवैध विषय व्यवसायावर का कारवाई करत नाही अशी चर्चा करमाळा तालुक्यातून व कोर्टी गावातून सर्व सामान्य नागरिकांतून चर्चा होत आहे
याबाबत सविस्तर वृत्तांत असा की करमाळा तालुक्यातील कोर्टी हे गाव करमाळा भिगवन रोड वरती असून या मार्गावरती रहदारी मोठ्या प्रमाणावर आहे कोर्टी व परिसरातील शेतकऱ्यांची मुलं शेती विषयक खते बी बियाणे यांच्या खरेदीसाठी शेख यांच्या आशीर्वादाने लकी लॉज वरील वेश्याव्यवसायाच्या बळी पडून या ठिकाणच्या अवैद्य वेश्याव्यवसायाच्या आहारी जातात एका तासासाठी दोन हजार रुपये घेणाऱ्या या व्यवसायामुळे शेती साहित्य खरेदीसाठी आणलेले पैसे हे तरुण या ठिकाणी उधळत असल्याने ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांची कुटुंब मोडकळीस आली असून या भागातील सामाजिक संघटना विविध सामाजिक कार्यकर्ते व्यवसायाला विरोध करत असताना हा व्यवसाय कोणाच्या आशीर्वादाने चालतो याला राजकीय वरदहस्त आहे काय पोलीस व करमाळा पोलिसांचे उपविभागीय अधिकारी अर्थपूर्ण संबंध यामुळे शेतकऱ्यांच्या विरोधाला जुमानत नाहीत की काय अशी अवस्था या व्यवसायाबद्दल झाले असून मिळणाऱ्या चिरीमिरी साठी ग्रामीण भागातील भागातील कुटुंब व्यवस्था करण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून होत असल्याने शासनाच्या व पोलीस प्रशासनाच्या विरोधात या भागातून प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे करमाळ्याचे तहसीलदार जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधिकारी याबाबत काय निर्णय घेणार याकडे करमाळा तालुका व सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा