Breaking

रविवार, १४ जानेवारी, २०२४

जरगवस्ती( पिलीव) येथील शाळा व्यवस्थापन समितीअध्यपदी महेश पाटील.*


*जरगवस्ती( पिलीव) येथील शाळा व्यवस्थापन समितीअध्यपदी महेश पाटील.*




----------------------------------------
पिलीव प्रतिनिधी प्रमोद भैस

*माळशिरस तालुक्यातील जरगवस्ती( पिलीव) शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी महेश पाटील तर उपाध्यक्ष पदी अमृता सातपुते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदस्य पदी प्रशांत सातपुते, चंद्रकांत भैस,शिवदास करडे, रेश्मा पाटील, संजीवनी खुर्द,उज्ज्वला जाधव,तर शिक्षणतज्ञ म्हणून सुनील खुर्द,शिक्षकप्रतिनिधी शर्मिला डाके मँडम ,सचिवपदी मुख्याध्यापक सोमनाथ बुगड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.*

*पालकसभेचे अध्यक्ष वामन पाटील यांनी भूषविले. तर माजी अध्यक्ष सूर्यकांत खुर्द ,माजी उपाध्यक्ष निलम सातपुते, विकास गलांडे, प्रमोद पाटील,वनिता खुर्द, काजल खुर्द,वनिता जरग,शालन खुर्द व छाया माळी व इतर पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.*

*निवडीनंतर नूतन  व माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.*


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा