Breaking

सोमवार, १५ जानेवारी, २०२४

चलो मुंबई - मार्ग*जरांगे पाटील यांची घोषणा*



चलो मुंबई - मार्ग
*जरांगे पाटील यांची घोषणा*


*20 जानेवारी 2024 -*
 सकाळी 9 वा-  अंतरवाली सराटी पासून पद यात्रेस  सुरुवात होईल
दुपारी भोजन - कोळगाव ता गेवराई
रात्री मुक्काम - मातोरी ता शिरूर
*21 जानेवारी-*
दुपारी भोजन - तनपुरवाडी ता पाथर्डी
रात्रौ मुक्काम - बाराबाभली ( करंजी घाट )
*22 जानेवारी -*
दुपारी भोजन - सुपा
रात्री मुक्काम - रांजणगाव ( गणपती )
*23 जानेवारी -*
दुपारी भोजन - कोरेगावं भीमा
रात्री मुक्काम - चंदननगर ( खराडी बायपास ) पुणे
*24 जानेवारी -*
पुणे शहर प्रवास - जगताप डेअरी - डांगे चौक - चिंचवड - देहूफाटा
रात्री मुक्काम - लोणावळा
*25 जानेवारी -*
दुपारी भोजन - पनवेल.
रात्री मुक्कामी - वाशी
*26 जानेवारी -*
चेंबूर वरून पदयात्रा -
*आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क*
*मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु होणार आहे*

*दिनक्रम -*
*सकाळी पदयात्रा - दुपारी 12 पर्यत असेल*
त्यानंतर आपल्या वाहणाने प्रवास करून मुक्कामी ठिकाणी पोहचणे 

*ज्यांना शक्य त्यांनी पायी चालावे* - ज्यांना शक्य नाही त्यांनी स्वतःच्या गाडीने प्रवास करावा

ज्यांना पूर्णवेळ येणे शक्य नाही त्यांनी अंतरवाली सराटी येथे पहिल्या दिवशी सहभागी व्हावे

भोजन व्यवस्था स्थानिक मंडळी करतील पण ते पुरेल याची खात्री नाही
म्हणून स्वतःचे अन्न सोबत ठेवावे किंवा तयार करावे

मुक्कामी गाडीजवळच झोपायचे आहे

प्रत्येकाने स्वयंसेवक व्हायचे आहे

व्यसन, जाळपोळ, उद्रेक मान्य नाही

डिझेल नसेल, गाडी खराब, पक्चर जाहली तर दुरुस्ती करून आरामाने यावे, धावपळ करू नये,

प्रवासात पुढे असले काय आणि मागे असले काय? काहीच फरक नाही, सहभाग महत्वाचा आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा