*अभिनव स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे.*
टेंभुर्णी प्रतिनिधी :(भारत जगताप)
परिते येथील स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्थेचे अभिनव प्ले स्कूलच्या बाल कलाकारांनी मोठ्या उत्साहात वेगवेगळे परफॉर्मन्स सादर केले.तत्पूर्वी वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन बेंबळे जि.प गट सदस्य प्रतिनिधी तथा पं.स.माजी सभापती बंडु नाना ढवळे यांच्या हस्ते झाले. बंडुनाना ढवळे यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. व यांनी संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. परितेचे सरपंच. अकोलेचे सरपंच यांनीही मुलांचे कौतुक केले. प्रस्ताविक संस्थेचे अध्यक्ष श्री राजेश शेळके सर यांनी केले.याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर परिते गावचे सरपंच श्री हनुमंत भोसले उपसरपंच लक्ष्मण (तात्या)लांडे, सोसायटीचे चेअरमन शंकर लामकाने श्री गोविंद पाटील देशमुख दादा मोहन झांबरे नवनाथ लामकाने माणिक अण्णा लांडे राहुल पाटील गोरख दादा शेळके तुषार कुंभार पिंटू पाटील महादेव मोरे श्रीमंत लांडे
सर्व ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारीसह
मा.श्री. बंडु (नाना) ढवळे-पाटील (सदस्य, जि.प. सोलापूर) उत्कर्षसिंह देशमुख (संचालक, कृ.उ.बा.स. कुडूवाडी)मा.श्री. हनुमंत भोसले (सरपंच, परिते). संजय वणवे (मा. सरपंच, घोटी) उपसरपंच, घोटी. राजकुमार साळुंके चेअरमन बाळकृष्ण जगताप
मा.श्री. मोहन (दादा) झांबरे. तक्ष्मण (तात्या) लांडे मा.श्री. उपसरपंच भारत (आण्णा). दत्तात्रय धुमाळ.
. शालेय य व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष धोत्रे ,
. शहाजी मुसळे. वैभव (भैय्या) महाडीक (सदस्य, प्रा.पं., टेंभुर्णी) संतोष (काका) नवले
महादेव जगताप . शंकर नागणे . अतुल भारत पाटोळे . नवनाथ (नाना) तामकाने तुषार कुंभार
माणिक (आण्णा) लांडे
ज्ञानदेव (नाना) जगताप
राहुल (आण्णा) पाटील सदस्य, ग्रा.पं गोरख (दादा) शेळके .,. गोविंद कुंभार बाळासाहेब मोरे . श्रीकृष्ण निंबाळकर . नेताजी तांडे . समाधान ताडे
चेअरमन महादेव माळी
विठ्ठल बाबर नाना कदम माजी सरपंच.महादेव मोरे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा