श्रीगोंद्यात पाचशेच्या नोटांचा सुळ- सुलाट.सोशल मिडियावर ग्रुप वरती माहितीने चर्चेला उधाण?
श्रीगोंदा- नितीन रोही,
संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या भाजपचे विके विरुद्ध शरद पवार गटाचे श्रीलंके च्या निवडणुकी कडे लक्ष लागले असताना श्रीगोंदा तालूक्यात निलेश लंकेंना मोठ मताधिक्य मिळणार आहे शहरातील वॉर्डात भाजप पैसे वाटत आहे पैशावर विकल जाणार शहर हि आपली ओळख भाजप निर्माण करू पाहत आहे . ते तोंडावर आपटले पाहीजेत हे शहर श्री सदगुरू शेख महंमद महाराजांच्या संस्कारांचा वारसा जपणारे शहर आहे,हि ओळख पुसण्याच पाप मोठया पराभवाच्या भितीने भाजप करू पाहत आहे हे आपण विसरता कामा नये .
फसव्या घोषणा करणाऱ्या भाजपवाल्यांना पावसाने झोडपून काढल आहे काल आता आपली जबाबदारी आपण पार पाडू भाजपला मतपेटीच्या माध्यमातुन त्यांची फसवेगीरी उघड करून दाखऊ अश्या प्रकारच्या पोस्ट व्हाट्सअप ग्रुप वरती पाहायला मिळत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा