*विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक अशोक मिस्कीन यांना मातृषोक*
टेंभुर्णी प्रतिनिधी:-
माढा तालुक्यामधील चव्हाणवाडी (टें) येथील कंकुबाई विश्वनाथ मिस्कीन यांचे वृद्धापकाळाने निधन झाले असून दिनांक 24 जून रोजी पहाटेच्या सुमारास त्यांचे निधन झाले आहे. वयाच्या शंभराव्या वर्षी वर्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने मिस्किन परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे संचालक अशोक बापू मिस्कीन यांच्या त्या आई होत्या.....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा