करमाळा येथे आज रविवारी
विठ्ठलराव शिंदे आदर्श शाळा , मुख्याध्यापक , शिक्षक पुरस्काराचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते आज वितरण .
माजी आमदार जयवंतराव जगताप यांची प्रमुख उपस्थिती.
कन्हेरगांव दि प्रतिनिधी ( धनंजय मोरे )
विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ निमगाव तालुका माढा या संस्थेच्या वतीने विठ्ठलराव शिंदे आदर्श शाळा , आदर्श मुख्याध्यापक , आदर्श शिक्षक , आदर्श क्रीडा शिक्षक , आदर्श कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळा 2024 चे वितरण रविवारी 6 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता करमाळा येथील विकी मंगल कार्यालय येथे आमदार संजयमामा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती विठ्ठलराव शिंदे प्रशालीचे प्राचार्य जवानसिंग रजपूत व सोजरताई बहुद्देशीय संस्थेचे सचिव प्राचार्य राजेंद्र ठोंबरे यांनी दिली .
या पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार जयवंतराव जगताप , सोलापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप ,यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे गणेश करे पाटील , सामाजिक कार्यकर्ते बाबुराव हिरडे , गटशिक्षणाधिकारी जयवंत नलवडे , डॉ. महिंद्र कदम उपस्थित राहणार आहेत .
यावेळी आदर्श मुख्याध्यापक
गौतम विष्णू सांगडे , डॉ. हेगडेवार विद्यालय गौंडरे , नवनाथ कुंडलिक मोहोळकर . महात्मा जोतिबा फुले , मोरवड , अनिल सोपान झोल श्री. राजेश्वर विद्यालय, राजुरी , बाळू नामदेव काटे. एस.यु. राजेभोसले विद्यालय , जिंती , रमेश रूद्रा यादव .शरदचंद्रजी पवार विद्यालय , वाशिंबे . , सुनिल महादेव सातव . वामनराव बदे माध्यमिक विद्यालय, उमरड , दिलीप हरिबा वायदंडे . श्रीम. रामबाई बाबूलाल सुराणा विद्यालय, चिखलठाण , संतोष मॉस्किटो फिश डास फिश स्कूल कविटगाव , कांतीलाल लक्ष्मण माने आदिनाथ माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, आदिनाथनगर , भिमराव राजाराम भोसले अजितदादा पवार विद्यालय, वडशिवणे , सुनिलकुमार जनार्धन जाधव कर्मवीर आण्णासाहेब जगताप प्रशाला, करमाळा यांना आदर्श मुख्याध्यापक म्हणून गौरविण्यात येणार आहे .
आदर्श शिक्षक...
शरद यादवराव घाडगे श्री. संगमेश्वर विद्यालय, संगोबा ,बाळासाहेब काशिनाथ फंड सिध्देश्वर विद्यालय , हिसरे , सुनिल सुखदेव खटावकर विटामाई माध्यमिक विद्यालय गुळसडी , नितीनकुमार दिंगंबर कांबळे दिगंबरराव बागल विद्यालय, सावडी , अक्षता सुधाकर पांढरे कष्णाई इंटरनॅशनल इंग्लिश मेडियम स्कूल, कात्रज ,सतीश आंदराव जगताप शरदचंद्र पवार विद्यालय, कुंभारगाव , विकास बलभिम पवार वामनराव बदे माध्यमिक विद्यालय, उमरड , रहीम रोकलाल तांबोळी डास मासे शाळा कविटगाव , विजयकुमार पोपट माने , शारदाताई गोविंदराव पवार विद्यालय केम , विजयकुमार दत्तात्रय धनवे कर्मवीर आण्णासाहेब जगताप प्रशाला, करमाळा , सचिन वसंतराव गाडेकर साडे हायस्कूल, साडे , विष्णू गजेंद्र काळे नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, केम , धनंजय विठ्ठल चव्हाण नामदेवराव जगताप विद्यालय, झरे . तसेच
आदर्श क्रीडा शिक्षक म्हणून
दादासाहेब मारूती बरडे छत्रपती शिवाजी विद्यालय, वीट , मारूती संदिपान साखरे श्री. राजेश्वर विद्यालय, राजुरी , ईश्वर बापूराव तोरडमल त्रिमुर्ती माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, टाकळी , श्रीकष्ण उत्तमराव ढेरे छत्रपती संभाजी विद्यालय निंभोरे , जितेंद्र कुंडलिक शिंदे गिरीधरदास देवी विद्यालय करमाळा तर आदर्श शाळा पुरस्कार म्हणून
लाल बहादूर शास्त्री शाळा, सालसे ,
गुरूकुल पब्लिक स्कूल श्रीदेवीचा माळ पांडे , छत्रपती शिवाजी विद्यालय , वीट ,छत्रपती शिवाजी विद्यालय , कोर्टी , त्रिमुर्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय टाकळी , नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, केत्तूर ,
नामदेवराव जगताप विद्यालय झरे , अवधूत विद्यालय, वागी-2
,साडे हायस्कूल साडे , कण्वमुनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कंदर , दिगंबरराव बागल माध्य. विद्यालय, कुंभेज , राजाभाऊ तळेकर विद्यालय केम , पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालय, रावगांव , कमलादेवी कन्या प्रशाला, करमाळा चे आमदार संजयमामा शिंदे यांच्या अध्यक्षखाली व माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे .
----------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा