*एल आय सी विमा प्रतिनिधी वैजिनाथ डिगुळे यांच्या कॅलेंडर चा प्रकाशन सोहळा संपन्न*
*औसा /प्रतिनिधी ज्ञानेश्वर सूर्यवंशी*
LIC विमा प्रतिनिधी तथा सामाजिक कार्यकर्ते श्री वैजिनाथ ( बिजल ) कल्लाप्पा डिगुळे यांच्या नविन वर्ष 2025 च्या एल आय सी च्या कॅलेंडर चे प्रकाशन रणजितसिंह राठौर व भालचंद्र गोंदकर यांच्या शुभहस्ते हनुमान मंदीर लामजना येथे करण्यात आले. यावेळी वारकरी संप्रदाय चे मारूती दादा सगर व रमेश पोतदार, काठिकर शिवानंद चिल्ले, हनुमान देवस्थान कमेठीचे महादेव शिंदे, किर्तनकार - शाम महाराज जावळे, वसंत पोतदार शेषेराव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
डिगुळे मित्रमंडळ लामजना ग्रुपमधील सन्माननीय सदस्य, मित्र परीवार, गावातील नागरीक, विद्यार्थी मित्र व लहानथोर, गावकरी मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा