Breaking

शनिवार, ८ फेब्रुवारी, २०२५

सावता परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याअध्यक्ष पदी संतोष राजगुरू यांची निवड, त्यांचा, सत्कार महाराष्ट राज्याचे कॅबेनेट क्रिडा अल्पसंख्याक मंत्री नामदार, दत्ता मामा भरणे यांनी केला



सावता परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याअध्यक्ष पदी संतोष राजगुरू यांची निवड, त्यांचा, सत्कार  महाराष्ट राज्याचे कॅबेनेट क्रिडा अल्पसंख्याक मंत्री नामदार, दत्ता मामा भरणे यांनी केला,,,,,  ,,,,  ,,,,,,,,,,

इंदापूर /प्रतिनिधी     . राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस तथा, सावता परिषदेचे मुख्यप्रेश संघटक संतोष राजगुरू यांची सावता परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्या अध्यक्ष पदी निवड झाली, त्यांचा सत्कार नामदार दत्तामामा भरणे साहेब यांनी केला, सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांना नामदार युवक क्रिडा मंत्री भरणे साहेबांनी आभार मानले संतोष राजगुरू यांची निवड योग्य असल्याचे क्रीडा व अल्पसंख्याक मंत्री भरणे म्हणाले, आगामी काळात, कल्याण आखाडे सहित सावता परिषदेला आपण सहकार्य मदत करणार आहोत कल्याण आखाडेच सावता परिषदेचे जाळे महाराष्ट भर आहे आणी त्याचा फायदा नक्की पक्षाला राष्ट्रवादी ला माझ्या साहित झालेला आहे,, आगामी काळात सावता परिषदेला बळ देऊ, संतोष राजगुरू नक्कीच यापदाला न्याय देतील असो सुतोवाच नामदार दत्तात्रय भरणे यांनी केले याप्रसंगी उपस्थीत, सावता परिषदेचे इंदापूर तालुका अध्यक्ष प्रकाश नेवसे, इंदापूर तालुका कार्या अध्यक्ष विष्णू झगडे युवक आघाडी तालुका अध्यक्ष अमर बोराटे सोशल मिडिया इंदापूर प्रमुख सचिन शिंदे अजय गवळी, सह  राष्ट्रवादीचे नेते मा, ग्रामपंचायत उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब वडापुरे,, राष्ट्रवादी पुणे जिल्हा उपअध्यक्षा रेहना ताई मुलाणी नामांकित, अॅड, सचिन राऊत साहेब कपिल दादा हेगडे  ,श्री संत सावतामाळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री भानुदास राऊत. सचिव नीलकंठ भोंग.  मा अध्यक्ष विद्यमान संचालक मंगेश भोंग. उपाध्यक्ष मारुती भोंग मा. खजिनदार सूर्यकांत डोंगरे यु युवा आयोजक तुषार शेंडे, मणिक ननवरे अमोल राऊत सह ग्रामस्थ उपस्थीत होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा