Breaking

शनिवार, ८ मार्च, २०२५

पॅंथर पावर सामाजिक संघटना माढा तालुका प्रमुख पदी उपळवटे गावचे अण्णासाहेब गाडे यांची निवड



पॅंथर पावर सामाजिक संघटना माढा तालुका प्रमुख पदी उपळवटे गावचे अण्णासाहेब गाडे यांची निवड 



टेंभूर्णी/प्रतिनिधी 

पॅंथर पावर सामाजिक संघटना महाराष्ट्र प्रदेश चे संस्थापक अध्यक्ष भाई नरेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र प्रमुख गणेश जाधव यांनी निवडीचे पत्र दिले 
अण्णासाहेब गाडे यांचे चळवळीतील योगदान पाहता गोरगरीब वंचित आणि शोषित घटकांना न्याय देण्यासाठी अहोरात्र लढा देणारे एक तरुण युवक अण्णासाहेब गाडे म्हणून यांची उपळवठे आणि परिसरात ओळख आहे यामुळे या गोष्टीची दखल घेत संस्थापक अध्यक्ष नरेंद्र गायकवाड आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष गणेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अण्णासाहेब गाडे यांना माढा तालुका प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली यावेळी निवडीचे पत्र देताना सोबत रवी गायकवाड दीपक गाडे तेजस गाडे भीमराव गायकवाड वैभव खंडागळे नितीन गाडे ओंकार गायकवाड असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते 
या निवडीचे गावातील ग्रामस्थ सरपंच उपसरपंच आणि आणि आमदार नारायण आबा पाटील यांनी अभिनंदन केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा