*बेंबळे येथील दोन गटात मारामारी प्रकरणात चार जणांना जामीन मंजूर*
*बेंबळे प्रतिनिधी* [aj24taas news ]
बेंबळे दि. 27/7 माढातालुक्यातील
बेंबळे येथील जोतिबा देवस्थानचे हद्दीत ग्रामपंचायतीच्या वतीने शोषखड्डा खोदून संडास बांधण्याच्या कारणावरून,गुरुवारी २३जूलै रोजी, दोन गटात झालेल्या मारामारी मध्ये अटक करण्यात आलेल्या पाच व्यक्तीपैकी 1) औदुंबर लोंढे, 2) नवनाथ भोजने,3) उत्तमदादा गोवर्धन काळे 4) बळीराम भोजने या चार जणांना माढा न्यायालयात जामीन मंजूर झाला असुन
या कामी फिर्यादी तर्फे अँड. दयानंद पाटील व अँड. महेश शिंदे यांनी काम पाहिले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा